Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

मलेरिया लस | Malarial Vaccine

मलेरिया लस  ● काय आहे मलेरिया?          मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स यामुळे होतो व ॲनाफिलीस डासांद्वारे तो पसरतो.          याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो. ● किती घातक आहे मलेरिया? जगभरात मलेरियामुळे एका वर्षात सरासरी चार लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये आफ्रिका खंडातील बालकांची संख्या लक्षणीय आहे.तसेच भारतातील हे प्रमाण ७७०० आहे. ● मलेरिया लसी साठी पूर्वी केलेले प्रयत्न? डासांच्या शरीरात निर्माण झालेले प्लाझमोडियमचे बिजाणूज हे त्यांच्या लाळेद्वारे माणसाच्या शरीरात टोचले जाऊन माणसाला मलेरियाची लागण होते. बिजाणूजपासून लस तयार करण्याची कल्पना १९६७ साली ऑस्ट्रियन-ब्राझिलियन संशोधिका रूथ नुझेनझ्वाइग या संशोधिकेने उचलून धरली होती. इ.स. २००२ साली अमेरिकन संशोधक स्टीफन हॉफमन याने गामा किरणांचा वापर करून अ‍ॅनोफेलिस डासाच्या मादीच्या शरीरातील बिजाणूजची रोगकारकशक्ती क्षीण करून त्यापासून लस तयार केली. ही...

केराटोसिस पिलारीस | Keratosis Pilaris

केराटोसिस पिलारीस    ● केराटोसिस पिलारीस काय आहे?  हा एक त्वचा विकार आहेमुख्यत्वेकरुन गाल ,मांडी नितंबावर आढळतो. याला "चिकन स्कीन" असेही म्हणतात. ● केराटोसिस पिलारीस ची कारणे? असं होतं की केराटीन नावाचा पदार्थ हेअर फॉलिकल म्हणजेच केसांच्या मुळांमध्ये साचतो व केसांच्या जागी पुरळ/ मुरूम तयार होते. केराटीन तयार होण्याची कारणे, १)एटोपीक डर्माटायटीस २) धागे,वातावरणातील घातक पदार्थ यांचीअलर्जी ३) (जनुकिय) कारणे ४) काळ ५) शक्ती कमी होणे ६) वल्गारिस ● केराटोसिस पिलारिस ची लक्षणे?   १)त्वचा गडद होणे २) लाल पुरळ येणे ३) त्वचा ४) खाज ● केराटोसिस पिलारिस कसा टाळावा? १) कपड्यांपासून घर्षण टाळा २) ह्युमिडिफायर वापरा ३) वापरा ४) व स्वच्छ पाणी वापरा   ५) आहार घ्या. ६) सौम्य व्हा: कठोर, सुकाईने साबण टाळा आणि हलक्या रंगाच्या कापडाने किंवा लोफहने मृत त्वचा (exfoliate) काढून टाका ● केराटोसिस पिलारीस कोणाला होऊ शकतो?  ⊙ वयोगट?  केराटोसिस पिलिरिस कोणत्याही वयात होऊ शकतो.    ⊙ सामान्य लिंग?  स्त्री-पुरुष कोणालाही होऊ शकतो. ● केराटोसिस पिलिरिस वर उपचार? १...